
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे.
ऑक्टोबरमध्ये मोहर लागण्याला या वर्षी जुलै-ऑगस्टच्यादरम्यान पावसाचा महिनाभरापर्यंत खंड पडलेल्या वातावरणाचे परिणाम मानले जात आहे.
तीर्थक्षेत्र विकासासाठी तुळजापूर विकासासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी १३८५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतरही तुळजापूर मतदारसंघात स्वागताच्या कमानी उभारण्याऐवजी संघर्ष…
राज्य परिवहन महामंडळामध्ये नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांच्या हाती लाल परी सोपवण्याऐवजी बसमधील प्रवाशांचे तिकीट फाडण्याचे वाहकाचे कर्तव्य देण्यात आले…
महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठय़ा क्षेत्रावर घेतले जात आहे.
राज्यातील अन्य बाजारांबरोबरच नवी मुंबईतील ‘एपीएमसी’ बाजारातही तुरीची आवक घटली आहे.
लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या पट्टय़ांमध्ये मिळून २५ शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.
जिल्हास्तरावरून अनेक मुलांपर्यंत बालन्यायनिधीच पोहोचला नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये २०२१-२२ चे वर्षे आहे.
हजारो क्विंटल कांदा खरेदी दाखवून मिळणारे शासनाचे अनुदान लाटण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांची संगमनतातून घडलेली गुप्त युती समोर येत आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जुनोनी गावात सहा मुलांना लस देण्यात आली. त्यात एका दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
२०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे.