Associate Sponsors
SBI

बिपीन देशपांडे

sharad pawar interacts with NCP party workers of Marathwada on current political situation
शरद पवारांकडून मराठवाड्यातील कार्यकर्त्यांसमवेत संवादाची साखरपेरणी

वाचनालयाच्या भेटीसह त्यांनी औरंगाबाद शहरातील कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करताना ‘लढत रहा’ चा संदेश त्यांनी आवर्जून दिला.

atal tinkering laboratories
राज्यात ५४५ शाळांमध्ये अटल टिंकरिंग ; वैज्ञानिक दृष्टिकोन तयार उद्देश

या प्रयोगशाळेत विशिष्ट इयत्तेच्या मुलांना प्रवेश, असा काही नियम नाही, अशी माहिती अभ्यासकांकडून मिळाली.

crime
रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेचे घुमजाव!

आता अन्य दोघांविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल; चित्रा वाघ, आमदार सुरेश धस यांचा कटात सहभाग असल्याचा केला आहे आरोप

औरंगाबादमध्ये ‘विजयेंद्र काबरा’ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एकाच बाकावर तीन-चार परीक्षार्थी

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतल्यानंतर विद्यापीठाने केंद्रच बदलले; परीक्षा व केंद्र प्रमुखांकडून अहवाल मागवला

Aurangabad Mahanagar Palika
औरंगबाद प्रभाग रचना आराखडा, तपशील फुटल्याने प्रशासकांची कोंडी

महापालिकेने फुटलेली माहिती अधिकृत नसल्याचे पत्रक काढून एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या