RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग दहाव्यांदा व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
अर्थविषयक ताज्या बातम्या, लाइव्ह कव्हरेज आणि बरेच काही बिझनेस डेस्कद्वारे कव्हर केले जात आहे. तुम्हाला भांडवली बाजार, उद्योग आणि कंपन्या, अर्थव्यवस्था, धोरणविषयक बाबींबाबत अद्ययावत ठेवण्यासाठी लोकसत्ताचा बिझनेस डेस्क फायदेशीर ठरणार आहे. तसेच आमची बिझनेस टीम अर्थविषयक सर्वच बातम्या कव्हर करीत आहे. Follow us @LoksattaLive
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग दहाव्यांदा व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
BSE Today: गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सची ८४५ अंकांनी घसरण पाहायला मिळाली.
Gold Price Today High: गेल्या वर्षभरात भारतात सोन्याचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढले. पण यासाठी देशांतर्गत बाबींपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक…
Zerodha CEO Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंताबद्दल असूया बाळगून का असतात? याचे उत्तर झिरोधा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत…
Today Share Market Updates: सेन्सेक्स व निफ्टी५०नं आज मोठी झेप घेत विक्रमी टप्पे पार केले असून त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण…
UPI पेमेंटवर अधिभार लावला जाण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत असून तसं झाल्यास आपल्याला प्रत्येक यूपीआय पेमेंटवर काही अंशी अतिरिक्त मूल्य चुकवावं…
Tupperware Bankrupt: प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्यांचा लोकप्रिय ब्रँड म्हणून ग्राहकांची पसंती मिळविणाऱ्या टपरवेअर कंपनीला तोटा झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली…
खाद्य तेलाच्या किंमती ऐन सणासुदीत वाढल्याने आता सामान्य माणसाचं बजेट कोलमडणार हे निश्चित आहे.
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आटोक्यात येत असलेल्या महागाईच्या दराबाबत बोलताना व्याजदरांबाबत सूतोवाच केले आहेत.
Bajaj Housing Finance Share Listing Date and Time: बजाज हाऊसिंग फायनान्सच्या बहुचर्चित शेअरची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. १६ सप्टेंबर रोजी…
अदाणी उद्योग समूहाच्या गोड्डा वीज प्रकल्पातून १०० टक्के वीज बांगलादेशला निर्यात होते. सर्व वीज निर्यात करणारा हा देशातील एकमेव प्रकल्प…
Why Market down today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मोठी घसरण…