मासिक पाळी हा स्त्रीजीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक.
अॅनिमिया हा स्त्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे.
मनोरंजन विश्व आणि मीडिया यांचा संबंधही या सीरिजमध्ये ठळकपणे दिसून येतो.
ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्याच क्षेत्रासंबंधीचं शिक्षण घ्यायचं हे अगदी सरळ साधं गणित आहे.
लेखन क्षेत्रात करिअर करायचंय, मग मनोरंजन क्षेत्रात जा हे नेहमीचं उत्तर आता विसरा.
बाजारात आलेल्या कर्नाटक आणि गुजरातच्या आंब्यांनी कोकणच्या हापूसला स्पर्धा निर्माण केली आहे.
बऱ्याच दिवसांनी दिलीप प्रभावळकर छोटय़ा पडद्यावर येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
अर्निबध विकासप्रक्रियेचं, शहरीकरणाचं अपरिहार्य बायप्रॉडक्ट म्हणजे प्रदूषण.
खुलता कळी खुलेना, चूकभूल द्यावी घ्यावी या सगळ्या गाण्यांमध्ये जादू आहे ती समीर या तरुण संगीतकाराची
तिचं लग्न, संसार, राजकुमार, मुलगा बघणं वगैरे याच गोष्टी तिच्या आयुष्यात आहेत का? दुसरं काहीच असू नये?
चकचकीत मंच, आकर्षक रूप, रोमांचकारी मांडणी या सगळ्यामुळे या कार्यक्रमाची दखल घ्यावीच लागली.
गोवा हे ठिकाण फिरण्यासाठी निश्चित झालं की प्रत्येक जण स्वप्नं रंगवू लागतात.