मोबाइल ही आता गरज नाही तर अपरिहार्य गरज झाली आहे.
असे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत.
विविध प्रयोगांमुळे टीव्ही माध्यम अधिकाधिक आकर्षक होत चाललंय.
हिंदी सिनेमा हा हिरोंचा आणि मालिका हिरोइन्सची असं वर्गीकरण काही वर्षांपूर्वी झालं.
शिव साकारणारा रिशी सक्सेना मालिकेच्या प्रोमोपासूनच लोकप्रिय झाला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे.
सध्या रोजच्या ठळक बातम्यांपैकी ठरलेली बातमी म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळाची.
प्रत्येक कार्यक्रमाचा बाज, विषय, मांडणी वेगळी असली तरी त्याची बांधणी एकाच प्रकारची असते.
मुंबई विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाकडून तटरक्षक दलाला विमान दुर्घटनेची माहिती मिळते.