बच्चेकंपनीला तासन्तास कार्टून बघण्याची मुभा तर मुळीच नव्हती.
मालिकेच्या ठरलेल्या गणितांमध्ये आता आजी या पात्राची भर पडतेय.
उमेश कामत आणि प्रिया बापट या ‘क्युट’ जोडीशी त्यांच्या नात्याविषयी दिलखुलास गप्पा..
खरं तर मैत्रीची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते.
गेल्या वर्षभरात कलर्स मराठी या वाहिनीने स्वत:चं रूप पालटून टाकलंय.
विविध भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरला आता वेध लागले आहेत दिग्ददर्शनाचे.
रोमँटिक वातावरण, निवांत वेळ हवा असलेल्या हनिमूनर्ससाठी केरळ आल्हाददायी ठरतंय.
घर कितीही सामान्य किंवा गरीब असलं तरी त्यातला मुलगा हा ‘हिरो’ दिसायलाच हवा.
मालिका, नाटक, सिनेमा यांमुळे कलाकार कामात प्रचंड व्यग्र असले तरी ते आपापल्या परीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात.
चित्रपट हा बहुतांश भारतीय प्रेक्षकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
‘नाटय़गृहांची वाईट अवस्था’ या विषयावर खरं तर अनेकदा चर्चा झाली आहे.