‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील समीर चौघुले यांच्या नाटिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील समीर चौघुले यांच्या नाटिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
सुरुवातीला अॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती.
माझ्यात लेखनाची आवड निर्माण झाली ती चारोळ्यांपासून.
इतरांपेक्षा आपण काय वेगळं करू शकतो यावर बॉलीवूडकर्त्यांचा विशेष कल असतो.
वच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या वर्षां दांदळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताहेत.
‘क्लासमेट्स’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या सिनेमांमध्ये अंकुश चौधरीने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.