
मोदींची धोरणे वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह असून अनेक लोकांना बरोबर घेणारी आहेत.
मोदींची धोरणे वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह असून अनेक लोकांना बरोबर घेणारी आहेत.
शेतक-यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेते शरद जोशी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
शशी देशपांडे या उद्योजकाच्या आयुष्यातील बायकांचा तिढा दाखवणारं हे कथानक आहे.
मराठी चित्रपटसृष्टीचं नाही तर अमिताभ बच्चनदेखील ‘नटसम्राट’च्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत.
१३ डिसेंबरला (रविवारी) दिलीप कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सध्या मी प्रवास करत असल्याने ‘पिंगा’ गाणे बघू शकलेले नाही.
दुस-या स्थानावर सलमानची वर्णी लागलीय. तर तिस-या स्थानी अमिताभ बच्चन आहेत.
ही महिला ठाण्याहून करमाळी गोवा असा प्रवास करत होती.
बॉलीवूडचे करण-अर्जुन म्हणजेच सलमान-शाहरुख हे दोघे बिग बॉसच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत.
अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला आहे.
या दुर्घटनेत एक डॉक्टर आणि परिचारिकाही भाजल्याचे वृत्त आहे.
शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी वैभवला मिळाली आहे.