मनुष्यजन्माचं आणि नरदेहाचं मोल सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपल्या जगण्याचं मोल किती जण खरोखर जाणतात
मनुष्यजन्माचं आणि नरदेहाचं मोल सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपल्या जगण्याचं मोल किती जण खरोखर जाणतात
अलिप्तपणे जेव्हा आपण एखादी गोष्ट न्याहाळतो ना, तेव्हाच त्या गोष्टीतले खरे गुण-दोष जाणवतात
मनाची गुढी उभारायची असेल, तर साधकानं मन संपूर्णपणे आवरलं पाहिजे, असं संत एकनाथ महाराज म्हणतात
मनाचा निश्चय जोवर होत नाही, तोवर कोणतीही गोष्ट निर्धारानं केली जात नाही, हा आपला व्यवहारातलाही अनुभव आहे.
देह आसक्तीमुळे माझी भावना कुभावनेत, धारणा कुधारणेत आणि कल्पना कुकल्पनेत पालटू शकते
खऱ्या सद्गुरूंशी खऱ्या भक्ताचं ऐक्य कसं असतं? ‘श्रीभावार्थ रामायण’ हा संत एकनाथ महाराज यांचा आणखी एक सुविख्यात ग्रंथ आहे.
कानांद्वारे लाभलेल्या श्रवण क्षमतेचा उपयोग व्यवहारात करीत असतानाच सत्संग श्रवणासाठीही तो वाढवीत न्यायचा आहे
समर्थ रामदासांनी तर ‘दासबोधा’च्या आरंभी नरदेहाचंही स्तवन केलं आहे.
भवसागर पार केलेल्या साधकाला ज्ञान होईल, असा श्रीजनार्दन स्वामींचा एकनाथ महाराजांना आशीर्वाद आहे