साधक जर ‘एकनाथी भागवता’चं अभ्यासयुक्त मनन करतील, तर ते भवसागर पार करतील.
साधक जर ‘एकनाथी भागवता’चं अभ्यासयुक्त मनन करतील, तर ते भवसागर पार करतील.
एकनाथी भागवत किंवा अन्य कोणत्याही सद्ग्रंथाचं मनापासून पठण आणि श्रवण घडलं, तर सामान्य माणूसही भक्तीच्या सन्मार्गाला लागतो.
फलश्रुती म्हणजे ग्रंथाचं फळ काय, ग्रंथ वाचल्यानं काय घडतं, याचं प्रकटीकरण
स्वत: जो भयाच्या कचाटय़ात जगत आहे तो दुसऱ्याला निर्भय करू शकत नाही
नरदेहाची अंतर्गत रचना कशी आहे ते संत एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’च्या आठव्या अध्यायातील २३३ ते २४१ या ओव्यांत सांगितले आहे
जो अगदी आतला, जवळचा पुरुष आहे तो म्हणजे अंतरात्मा! त्याचा संग म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणिवेत स्थित होणं.
मोहाचं ते बीज हृदयात मी जोपासलं आणि पाहता पाहता अज्ञानाची पानं, भ्रमाची फुलं आणि लोभाची फळं यांनी या मोहवृक्षाचा विस्तार…
दु:खाच्या शेजेवर फणफणत पडलेल्या पिंगलेचं लक्ष अनाहूतपणे त्या दु:खाकडेच गेलं, मात्र तिला जाग आली.