अनवधानानं जगणं सुरू असतं तेव्हा आपल्या वर्तनाकडे आपलं लक्षच नसतं.
अनवधानानं जगणं सुरू असतं तेव्हा आपल्या वर्तनाकडे आपलं लक्षच नसतं.
माणसाला जीवनात नेमकं काय हवं आहे? काय मिळवायचं आहे? – साध्या शब्दांत सांगायचं, तर माणसाला अखंड सुख हवं आहे.
माणसाच्या मनात सदोदित इच्छा उत्पन्न होत असतात. यांपैकी अनेक इच्छा या अवास्तवच असतात.
माणूस दु:खात बुडून जातो तेव्हा त्या दु:खापलीकडे त्याला काहीच दिसत नाही.
अध्यात्म बोधात काही कथाही येतात. या कथांतून तत्त्वविचारच बिंबवला जात असतो.
समग्र संतसाहित्यात देहविक्रय करणाऱ्या स्त्रीचा उल्लेख अंत:करणातील तुच्छ वासनात्मक ओढीची निंदा करताना रूपक म्हणून क्वचित झाला आहे.
भगवंतानं त्याचं नाम घेण्यासाठी, त्याच्या स्तुतीसाठी बोलण्याची क्षमता असलेलं मुख, जिव्हा दिली आहे.
जोवर इंद्रियांचं नियमन होत नाही, रसनेवर ताबा येत नाही तोवर मनाची उच्छृंखल प्रवृत्ती ओसरत नाही
या जगात वावरायचं असेल, व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी देह हेच अनिवार्य माध्यम आहे.
मनाच्या घडणीनुसार जीभ फक्त उच्चार करते, पण ‘जिभेला काही हाड आहे की नाही,’ या टीकात्मक प्रश्नाचं बोट तिच्याच नावानं मोडलं…