सत्ययुगात मनात विपरीत विचार आला तरी त्याचा दु:खभोग भोगावा लागत होता.
सत्ययुगात मनात विपरीत विचार आला तरी त्याचा दु:खभोग भोगावा लागत होता.
साधक आणि सामान्य माणूस यांच्यात काय फरक असतो किंवा असला पाहिजे हो? साधक हा वरकरणी सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो.
मधमाशीच्या रूपकातून संग्रहात अडकलेल्या माणसाचा कसा घात होतो, हे अवधूतानं यदुराजाला सांगितलं.
खाण्यापिण्यात वेळ गेला, तर तेवढीच जमीन कमी मिळेल, या विचारानं धावणं थांबवलं नाही.
मधमाशी किती कष्टानं मध गोळा करते, पण तो संग्रहच तिच्या घाताचं कारण ठरतो.
अशाश्वत गोष्टींच्या संग्रहाची ओढ साधकाला असू नये. ही ओढ कधी कधी आत्मघातकही ठरते.
प्रत्येकाकडून जे उत्तम आहे त्याची प्रेरणा घ्यावी, हा पाठ भ्रमरानं शिकवला.
ज्या मनाला सतत काही तरी हवं आहे त्या मनाला दानाचं वळण लावणं, हाच मनाच्या एकाग्रतेसाठीचा पहिला टप्पा आहे
खाद्या कोटय़धीशाची हावही शमत नसेल तर तो समाधानाच्या बाजूनं गरीबच आहे हो!
प्राणधारणेपुरती भिक्षा योगी स्वीकारतो, असं अवधूत सांगतो. दाता श्रीमंत आहे, तर जास्त भिक्षा घेऊ, ही त्याची वृत्ती नसते.
प्रत्येक फुलातला मध गोळा करणारा, पण फुलाच्या रंगरूपाला जराही धक्का न पोहोचविणारा भ्रमर म्हणजे मधुकर हा अवधूताचा बारावा गुरू आहे