आपला विषय पुढे सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण करू. गेल्या भागात पंख्याचं रूपक आपण पाहिलं.
आपला विषय पुढे सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण करू. गेल्या भागात पंख्याचं रूपक आपण पाहिलं.
यदुराजानं अवधूताला त्याच्या आनंदाचं रहस्य विचारलं आहे. यदु कोणी सामान्य राजा नव्हता.
आपलं हे चिंतन वाचताना एक गोष्ट नीट लक्षात घ्या. इथे कामासक्तीला विरोध आहे, कामभावनेला नव्हे
इंद्रियांच्या अधीन राहून विषयज्वरातून सुटका होणार नाही. ती होईल एका ‘नारायणा’मुळेच, असं म्हटलं.
अवधूतानं जे चोवीस गुरू केले त्यातील ‘समुद्र’ या दहाव्या गुरूची माहिती आता पूर्ण झाली.
चवदार पाणी वाहणाऱ्या नद्या येऊन मिळत असल्या तरी समुद्राच्या पाण्याला थेंबभरही गोडवा नसतो.
सत्पुरुषाचं सगळं चरित्रच फार मधुर असतं हो. त्यांचं प्रेमही मधुर आणि रागावणंही मधुरच! त्या रागाला स्वार्थाचा स्पर्शही नसतो
अवधूतानं यदुराजाला सागराचं योग्याशी असलेलं साधर्म्य आधी सांगितलं, आता तो दोघांमधला फरकही मांडत आहे
मुद्रातील अनेक लक्षणं अवधूताला योग्यातही आढळली. पण इतर अनेक बाबतींत समुद्र तोकडाच पडला!
अवधूताच्या चित्तावर समुद्राच्या गंभीरत्वाचे, निर्मळत्वाचे, सर्वसमावेशक व्यापकत्वाचे संस्कार झाले.