या आत्मारामाचे कूर्मरूप म्हणजे श्वास, उपप्राण ज्याला म्हणतात तो वायू
या आत्मारामाचे कूर्मरूप म्हणजे श्वास, उपप्राण ज्याला म्हणतात तो वायू
समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १२२व्या श्लोकात परशुराम अवताराचा उल्लेख आहे
गजेंद्र आणि तो नक्र अर्थात मगर ही दोन्ही रूपकं म्हणून पाहिली तर काय जाणवतं?
अश्वत्थात्म्याला त्याची माता व द्रोणाचार्य मुनींची पत्नी कृपी ही दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून देत असे
राजाचं नाव आहे उत्तानपाद! म्हणजे जीव जन्माला आला तो भगवंताच्या भक्तीसाठी.
उपमन्यूची कथाही प्रसिद्धच आहे. वसिष्ठ कुलात जन्मलेला हा व्याघ्रपाद ऋषींचा ज्येष्ठ पुत्र.
तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, जनाबाई आदी अनेकानेक संतांची चरित्रं आपल्याला माहीत असतात