मौनाचा अभ्यास सुरू झाला, की मग या अशा हीन आणि निर्थक निंदेनं काय साध्य होणार आहे,
मौनाचा अभ्यास सुरू झाला, की मग या अशा हीन आणि निर्थक निंदेनं काय साध्य होणार आहे,
गर्व तेवढा अंत:करणात साचत राहील आणि त्यामुळे भावप्रवाहाचा मार्ग अवरोधित होईल.
जे ज्ञान केवळ ऐकीव आहे, पढिक आहे, अनुभवहीन आहे ते ज्ञान केवळ शाब्दिकच भासतं.
अहंकारामुळे आजपर्यंत अनेक शब्दपंडितांनी स्वहिताकडे दुर्लक्ष केले
उरलेल्या आयुष्यातील काळाचं मोलही जाणवेल. मग जीवन अधिक सार्थकी लागेल, असं समर्थ सूचित करतात.