हिताकारणें बोलणें सत्य आहे।
हा संग जो आहे तो जीवनातला समस्त शोक आणि समस्त संताप नष्ट करण्यासाठी आहे.
सत्संगानं काय साधतं? तर आपल्या अंतरंगातला भ्रम, मोह आणि आसक्ती यांची जाणीव होते.
खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठीचा खरा उपाय विचारा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा!
सज्जनाची संगत लाभल्यावर त्याच्याकडून परमस्थितीच्या प्राप्तीसाठी काय करावं
पहिला बोधग्रंथ ‘मनाचे श्लोक’ हा साधकासाठी मार्गदर्शन करणारा आहे तर ‘दासबोध’ हा दासासाठी आहे..
एकनाथ म्हणतात, मी म्हणजे कोण हे खरं कुठं उमगतं? ‘मी’ म्हणजे देहच.. या देहाला चिकटलेलं नाव..