आपण जन्मापासून ज्या जगाला आपलं मानलं त्या जगाच्या प्रभावाचे सूक्ष्म संस्कार आपल्या चित्तावर आहेत.
आपण जन्मापासून ज्या जगाला आपलं मानलं त्या जगाच्या प्रभावाचे सूक्ष्म संस्कार आपल्या चित्तावर आहेत.
अविवेकीपणा सोडून विवेकी होण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सूक्ष्म आहे.
जे जे मला अशाश्वतात गुंतवतं ते प्रत्येक कृत्य अविवेकातूनच घडत असतं
पहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती
ज्या माणसांशी आपला संबंध येतो त्या माणसांपुरताच आपल्या जगाचा परीघ असतो.