आता सर्व देह म्हणजे काय? देह तर एकच आहे ना?
जे सुखाचं भासतं ते मिळालं की माणूस भ्रम-मोहाच्या साखरझोपेत रममाण होतो.
अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह यांनी अंतर्बाह्य़ समत्व प्राप्त होतं
मानसिक हिंसेनं मन अधिकच अस्थिर, अशांत होतं. त्या दाहानं मनाचा सत्त्वभावही नष्ट होत जातो.
मग मी श्रीगोंदवलेकर महाराज यांचं चरित्र वगळता, बाबा यांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचली.