यथासांग रे कर्म तेंही घडेना।
एखाद्या प्रवाही रेषेसारखं आपलं जीवन सरळ सोपं असेल, अशीच माणसाची कल्पना असते.
समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या ९७व्या श्लोकात साधकजीवनासाठीची तीन महत्त्वाची सूत्रं सांगत आहेत.
‘‘गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत..
आपला वारसा मुलानं अधिक जोमानं पुढे न्यावा, ही पित्याची सुप्त इच्छा असतेच.
देवर्षी नारद यांच्या मुखातून जे ज्ञान प्रल्हादानं जन्मत:च ग्रहण केलं होतं