श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकात भक्त प्रल्हादाचं चरित्र मांडलं आहे.
श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकात भक्त प्रल्हादाचं चरित्र मांडलं आहे.
समर्थ म्हणतात, ‘‘हरी तिष्ठतु तोषला नामघोषें। विशेषें हरामानसीं रामपीसें।।’’
समर्थ सांगतात की, अत्यंत आदरानं, प्रेमानं भगवंताच्या नामाचा घोष केला पाहिजे.