‘मनोबोधा’चा ९१वा श्लोकाचा पहिला चरण सांगतो की, ‘‘नको वीट मानूं रघुनायेकाचा!’’
‘मनोबोधा’चा ९१वा श्लोकाचा पहिला चरण सांगतो की, ‘‘नको वीट मानूं रघुनायेकाचा!’’
दृश्य – अर्थात व्यक्त जग – जे आहे ते खरं वाटतं, त्याचा जिताजागता अनुभव येतो.
आज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत.
जगात वावरतानाही सद्गुरूंचं स्मरण राखणं म्हणजेच ‘‘हरी चिंतने अन्न जेवीत जावे’’!
सूक्ष्म नामसाधनेनं मन सूक्ष्म होतं आणि असं सूक्ष्म मन श्रीसद्गुरूंच्या सूक्ष्म जाणिवेत सहज स्थित होतं.
समर्थ रामदास यांनी ‘मनोबोधा’च्या ८८व्या श्लोकात रामनामाचं माहात्म्य मांडलं आहे.
ही मुलं देशभरातून आली असतंच, पण सगळीच काही नीट घरी सांगून सावरून आली असत असं नव्हे!
श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ८५व्या श्लोकाकडे आपण वळणार आहोत.