अवतारी सत्पुरुषांनी नामाचा मार्ग साधना म्हणून सांगितला नाही
कुठल्याशा गावातून मी आणि माझा एक पंचविशीतला दुचाकीस्वार मित्र एक पत्ता शोधत निघालो होतो.
आता मननार्थाकडे वळू. आता मत्सरग्रस्त होणं म्हणजे संशयग्रस्त होणं नव्हे.
जेव्हा आंतरिक भावना व्यापक होईल, तेव्हाच अंत:करणातली संकुचित धारणा सुटेल.