आपण न मागता दु:ख वाटय़ाला येतं. ते टाळण्याची कितीही धडपड केली तरी दु:ख कायमचं टळत नाही.
आपण न मागता दु:ख वाटय़ाला येतं. ते टाळण्याची कितीही धडपड केली तरी दु:ख कायमचं टळत नाही.
माणसाची सगळी धडपड सुखासाठी असते. या सर्व सुखांमध्ये कामसुख माणसाला अधिक भावतं.
विषयमोहात फसून माणूस मरणाला कवटाळून आत्मघात करून घेतो, हे कपोत पक्ष्याच्या उदाहरणावरून अवधूत शिकला
हा देह इंद्रियांनी युक्त आहे आणि प्रत्येक इंद्रियाद्वारे विषयजनित ‘सुख’ घेता येतं, असं माणसाला वाटतं
समीपता म्हणजे तो भगवंत सदोदित माझ्यासोबत आहे. सरूपता म्हणजे मी त्याचा अंश आहे, त्याच्यासारखाच आनंदरूप आहे.
नामाचं माहात्म्य सांगत असताना मध्येच ध्यानाचं वर्णन कसं आलं, असं वाटू देऊ नका
जीवाला जर माझ्याशी एकरूप व्हायचं असेल म्हणजेच मद्रूप व्हायचं असेल, तर ध्यान हा एकमेव मार्ग आहे, असं भगवान कृष्ण उद्धवाला…
राम’ म्हणजे सर्व चराचरांत कणाकणांत रममाण असलेलं परम तत्त्व. त्या परम व्यापक तत्त्वाच्या स्मरणाचा सहज उपाय म्हणजे रामनाम!
अवधूतानं आत्मज्ञानाच्या वाटेवर याच सृष्टीतले चोवीस गुरू केले. त्यांची माहिती तो यदुराजाला सांगत आहे
प्रजननासाठी आवश्यक कामभाव प्राणिमात्रांमध्ये ठरावीक काळी आणि ठरावीक काळापुरताच निर्माण होतो.
पुण्यांशाच्या बळावर देवयोनी प्राप्त होते, पण ते पुण्य क्षीण झाल्यावर देवलोकातून पुन्हा मृत्युलोकातच फेकलं जातं, असं ‘भगवद्गीता’ही सांगते.
घर आणि जग यांच्यामध्ये असतो तो उंबरठा! या उंबरठय़ाचं फार सुंदर रूपक अवधूतानं योजलं आहे