नाटक वाचल्यावर रचनेविषयी आणि काही बदलांविषयीचं टिपण करेपर्यंतच दिग्दर्शकाचं एकटेपण मर्यादित राहतं.
नाटक वाचल्यावर रचनेविषयी आणि काही बदलांविषयीचं टिपण करेपर्यंतच दिग्दर्शकाचं एकटेपण मर्यादित राहतं.
व्यसनाच्या गाळात रुतलेल्यांना स्वत:च बाहेर येण्यासाठी, आत्मभान प्राप्त करून देण्यासाठी ‘मुक्तांगण’ची दैनंदिनी विचारपूर्वक बनवलेली आहे.
अतिशय ताकदीचे दोन नट मला या नाटकासाठी मिळाले- सोनाली कुलकर्णी आणि तुषार दळवी!
मतकरींबरोबर दिग्दर्शक म्हणून माझी चर्चा झाली. भाईही त्यांच्याशी फोनवर विस्तारानं बोलले.
‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकानं रंगमंचावरच्या आणि विंगेतल्या आम्हा सर्वानाच एका विशिष्ट अभ्यासपद्धतीकडे नेलं.
आमचा नाटकवाल्यांचा मित्र आणि छायाचित्रकार उदय मिटबावकरनं ‘ही कादंबरी आवर्जून वाच,’ असं मला सांगितलं.
भक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता.
‘ध्यानीमनी’नंतर माझ्या हाती पुन्हा एक नवं आणि आशयप्रधान नाटक मिळालं याचा मला विशेष आनंद होता.
एखाद्या अज्ञात स्थळाकडे पहिल्यांदाच जाताना आपल्याला प्रवासाचा एक वेगळाच आनंद मिळत असतो.
प्रशांत दळवी या लेखकानं ‘नाटक’ या आकृतिबंधात लिहिलेला शब्द न् शब्द मी दिग्दर्शित केलाय.
‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’च्या पहिल्या वाचनापासूनच महेश मांजरेकर या नाटकाच्या मनापासूनच प्रेमात होता.
रोज रात्री दादरमधल्या ‘जिप्सी’च्या मोहनकाकांच्या ‘कायम आरक्षित’ टेबलवर हे जिगरी दोस्त पुन्हा एकत्र बसून नव्या जोमानं भावी योजना ठरवू लागले.