
२०१४ ते २०२५ या काळात अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ताधाऱ्यांनी कायम विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
२०१४ ते २०२५ या काळात अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ताधाऱ्यांनी कायम विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
अलीकडे टिकेचा स्थर व्यक्तिगत पातळीपर्यंत घसरू लागला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नव्यानेच आमदार झालेले भाजप नेते संदीप…
एखाद्या जिल्ह्यात दोन वंर्षात स्फोटांच्या विविध घटनांमध्ये ३१ कामगारांचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असून सरकार केवळ स्फोटात दगावलेल्यांच्या…
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पहिला नागपूर दौरा १६ एप्रिलला नागपूरला होत असून यानिमित्ताने जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीने…
नागपूरच्या संत्रीला जागतिक बाजारपेठ मिळावी, त्यातून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी नितीन गडकरी यांचे मागील दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रात यंदा १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी झाली. फडणवीस प्रदेशाध्यक्ष (२०१३-२०१५)असताना ती ७७ लाख झाली होती. याकडे बावनकुळे यांनी…
सध्या जातीच्या आधारावर राजकारणाचे दिवस असताना गडकरींचा सल्ला बावनकुळे स्वीकारतील काय ? असा सवाल भाजप वर्तुळात केला जात आहे.
भूमिपूजनाचा कार्यक्रम नेत्यांच्या भाषणातील खड्या बोलांमुळे गाजला. त्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील कार्यालय त्याची भव्यता, अत्याधुनिकता आणि तेथे उपलब्ध सोयी-सुविधांमुळे ओळखले जाते.
उद्या रामनवमीला भाजपचा ४६ वा स्थापना दिवस असून या मुहुर्तावर पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. देशभराप्रमाणे नागपुरातील भाजपचा आलेख…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘ ऑपरेशन टायगर’ ला विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वडपल्लीवार यांच्या याचिकेवरून भाजप व काँग्रेस यांच्यातराजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या होत्या.