
एक वर्षाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषदेचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे.
एक वर्षाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषदेचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे.
केंद्र व राज्याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
राजकीय पक्षांच्या काही नेत्यांवर भारत राष्ट्र समितीचे लक्ष आहे. मात्र ही सर्व नेमंडळी एक तर राजकारणापासून दूर गेलेली, जनसमर्थन गमावलेली…
शिक्षक मतदारसंघातील सहा जिल्ह्यांत एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. त्यापैकी ३४ हजार ३४९ मतदारांनी (८६.२६) मतदान केले. यात एकट्या…
विशेष म्हणजे उमेदवारही मतदार शिक्षकांपेक्षा संस्थाचालकांना अधिक महत्त्व देत असल्याने त्यांची चांदी झाली आहे.
नागपूरच्या जागेवर गडकरी-फडणवीस- बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने शेवटच्या टप्प्यात फडणवीस चमत्कार घडवतील, असा विश्वास शिक्षक परिषदेला आहे.
शिवसेनेने डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. याच वंचितचा उमेदवार नागपुरात रिंगणात आहे. त्यामुळे येथे शिवसेना वंचितसोबत…
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी त्यातील चुरसही अधिक वाढू लागली आहे. अनेकनवे मुद्दे चर्चेला येत आहेत.
शिक्षक भारती आणि विदर्भ माध्यमिकि संघ या दोन्ही संघटना भाजप विरोधी विचारसरणीच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे उमेदवार रिंगणात असल्याने धर्मनिरपेक्ष…
२०१७ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील विद्यमान आमदार नागोराव गाणार यांचा विजयही दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे झाला होता हे येथे उल्लेखनीय आहे.
शिक्षक परिषदेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने पक्षाची अडचण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या प्रचलित पद्धतीनुसार नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो व त्याचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. महापौरांचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्याची शिफारसही…