कापूस आणि सोयाबीन हे रोख पीक असून दोन्ही पिके बाजारात विकण्यासाठी येऊ लागली आहेत.
कापूस आणि सोयाबीन हे रोख पीक असून दोन्ही पिके बाजारात विकण्यासाठी येऊ लागली आहेत.
ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान झालेल्या पावसाचा विचार केला जाणार आहे.
पोलीस, महसूल अधिकाऱ्यांचा समावेश
स्मृती मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी महापालिकेने दिलेला निधी हा सार्वजनिक उपयोगाचा ठरू शकत नाही.
कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज थकविले आहे, त्यामुळे बँका अडचणीत सापडल्या.
नागपूर-मुंबई महामार्ग ज्या तालुक्यातून सुरू होणार आहे
मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
शासनाचा हा निर्णय वरवर प्रशासकीय वाटत असला तरी त्यामागचे राजकारण लपून राहिले नाही.
मतविभागणी टाळण्याचे विरोधकांचे प्रयत्न
विमाशीतील अनेक पदाधिकाऱ्यांची होती, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बंडही झाले होते.
फडणवीस विरुद्ध गडकरी विभागणी?
विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला.