प्रशासकीय मान्यतेअभावी वरिष्ठ स्तरावरून निधी मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी वंचित राहिले.
प्रशासकीय मान्यतेअभावी वरिष्ठ स्तरावरून निधी मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी वंचित राहिले.
निकष आणि त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य याचा विचार केला तर सहा लाखापेक्षा अधिक रक्कम गरजेची आहे.
पुढील टप्प्यात इंटरनेट साथीचे नामांतर ‘हकदर्शक साथी’ असे करण्यात आले.
महिला व बालकल्याण विभागाने महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत विविध उपाय योजनांची आखणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षांला उत्साहात सुरूवात झाली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस यंत्रणेतील विविध विभाग करीत असतात.
जादूटोणा विरोधातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण कमी
या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) संघर्ष करावा लागत आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाने ‘नॅब’ची अपेक्षा उंचावली असून दोन वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे.
या अहवालाच्या आधारे शिक्षण विभागाने ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियान हाती घेतले आहे.