या स्पर्धेसाठी तिला एक लाख ३० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलाची गरज आहे.
या स्पर्धेसाठी तिला एक लाख ३० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलाची गरज आहे.
असांसर्गिक असलेल्या मानसिक आजाराविषयी समाजात कमालीची अनास्था, गैरसमजुती आहेत.
जिल्हा प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून त्यांचे कोणत्याही प्रकारे विपणन होत नाही.
उर्वरित ठिकाणी ही समिती स्थापन करण्यात अनास्था दाखविली जात आहे.
जिल्ह्यातील तब्बल १०१४ शाळांनी ‘आरटीई’ कायद्यानुसार निकष पूर्ण न केल्याचे समोर आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे स्वराज्य महिला संघटनेला गर्भगृह प्रवेशासाठी दोन हात करावे लागले.
स्त्री-पुरुष समानतेचा कितीही डंका पिटला तरी आजही ती परंपरा आणि रूढीच्या चौकटीत अडकली आहे.
निवडणूक म्हटली की, राजकारणाची आवड असणाऱ्या अनेकांना िरगणात उतरण्याचे वेध लागतात.
स्थानिक पातळीवरील संगीतकार, गीतकार, वाद्यवृंद यांच्या गाठीभेठी घेत उमेदवार खास फर्माईशी करत आहेत.
आरक्षणामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली
काही वर्षांत दैनंदिन वापरात ‘फॅशनेबल’ तसेच ‘सिंथेटीक’ कपडय़ांना प्राधान्य दिले जात होते.
या माध्यमातून एक हजारहून अधिक ग्रामस्थांना रोजगार मिळण्याची आशा आहे.