काही वर्षांत दैनंदिन वापरात ‘फॅशनेबल’ तसेच ‘सिंथेटीक’ कपडय़ांना प्राधान्य दिले जात होते.
काही वर्षांत दैनंदिन वापरात ‘फॅशनेबल’ तसेच ‘सिंथेटीक’ कपडय़ांना प्राधान्य दिले जात होते.
या माध्यमातून एक हजारहून अधिक ग्रामस्थांना रोजगार मिळण्याची आशा आहे.
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईने पुरोहित वर्गात अस्वस्थता पसरली आहे.
नाशिकमध्ये नाताळची लगबग साधारणत: आठवडाभर आधीपासून सुरू होते.
रुग्णवाहिकेचा लाभ घेण्यात नाशिक अव्वल
तपासणीत १३०० विद्यार्थ्यांना विशेष उपचारांची गरज असल्याचे लक्षात आले
नाशिकमध्ये उपक्रम सुरू होणार; भारतीय मांजरीची वंशावळही तयार करणार
सातपुडय़ाच्या पर्वतराजीत वसलेल्या नवापूरमध्ये पाणी मुबलक असले तरी उन्हाळ्यात टंचाई जाणवते.
पोल्ट्री फार्ममध्ये हजारो आदिवासी महिला व पुरुष काम करतात.
न्न व औषध प्रशासन मांस आणि अंडे यांच्या तपासणीची तसदीही घेत नसल्याचे चित्र आहे.
‘बर्ल्ड फ्लू’वेळी शून्यावर आलेला पक्ष्यांचा आकडा २०१२ च्या पशुधन जनसंख्येत कागदोपत्री पाच लाख ७ हजार आहे.
पोल्ट्री उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.