राज्यातील ८१ प्रकरणांत संशयितांना लाभ
तळेगाव येथील चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद जिल्ह्यत उमटले. सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध केला.
या एकंदर घडामोडींनी खचलेल्या पीडितेच्या पालकांसमोर ‘आता पुढे काय’ हा प्रश्न उभा आहे.
नवमाध्यमांचे वारे वाहत असतांना ग्रामीण भाग तुलनेत काहिसा मागास राहिला.
राज्यात २०११ मध्ये झालेल्या जनगणना सर्वेक्षणात सहा लाख नेत्रांग व्यक्तीं आढळल्या.
या कक्षाचा विशेष आराखडा तयार झाला असून त्यास आरोग्य विभागासह संबंधित विभागाची मान्यता मिळाली आहे.
नवमाध्यमांचे वारे सर्वत्र वाहत असताना ग्रामीण भाग तुलनेत काहीसा मागास राहिला.
ही जागा मिळविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा अवलंब होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र आरोग्य विभागाने औषधसाठा मुबलक स्वरूपात असल्याचा दावा केला आहे.
नाशिक महापालिका हद्दीत मात्र तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत कामास दिरंगाईने सुरूवात झाली आहे.
आंदोलकांच्या भूमिकेत असलेल्या संघटनेने रुग्णांची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर ढकलली आहे.
दोन वर्षे कालावधीच्या या योजनेतील पहिले वर्ष जवळपास पूर्ण झाले आहे.