सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासाठी एक मूल्यमापन समिती स्थापन करण्यात येते.
सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासाठी एक मूल्यमापन समिती स्थापन करण्यात येते.
भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी या सर्व पक्षांत महिला आघाडी कार्यरत आहे.
मांगीतुंगीसह नाशिक व राज्यातील पर्यटनस्थळांचे विपणन करण्याची संधी पर्यटन विकास महामंडळास उपलब्ध आहे.
समाजमाध्यमात गुरफटलेल्या सध्याच्या काळात कधी काळी बालपणात खेळला जाणारा ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’ खेळ जसा लुप्त झाला तसेच खरेखुरे पोस्टमनकाका,…