
नव्या साडीची आस असलेल्या, पण आर्थिकदृष्ट्या ते शक्य नसलेल्या गरजू स्त्रियांसाठी ‘साडी बँक’ ही संकल्पना उपयुक्त ठरतेय…
नव्या साडीची आस असलेल्या, पण आर्थिकदृष्ट्या ते शक्य नसलेल्या गरजू स्त्रियांसाठी ‘साडी बँक’ ही संकल्पना उपयुक्त ठरतेय…
बाई नोकरी करणारी असो वा नसो. तिला दिवाळीपूर्वीची प्रचंड साफसफाई चुकत नाही. अनेक घरांत फराळ घरातच करायला हवा, असा आग्रह…
दीपावलीच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासनातर्फे सातपूर येथील नारंग कोल्ड स्टोरेज येथे छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन १६ लाख रुपयांची मिरची…
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
न्यायालयात प्रकरण दाखल होऊनही टाळाटाळ होत आहे. संस्था आणि शिक्षण विभाग यांच्यातील चालढकलीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
संघटनेच्या वतीने राज्यस्तरावर मोर्चे काढण्यात येत आहेत.
पेठरोड येथील जुगार अड्ड्यावर पत्ते एस खेळणाऱ्या ३७ जणांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने कारवाई केली.
अर्धवेळ ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणे, युवकाला महागात पडले.
विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या युवतीचा बुडून मृत्यू झाला.
मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला.
निधीची जुळवाजुळव झाल्यास बालकांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करणे संस्थेला शक्य होणार आहे.
हलाखीच्या परिस्थितीत राहून नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेत असतानाच ‘ती’ला ‘अंध क्रिकेट’नं भुरळ घातली आणि शारीरिक अडचणींवर मात करून, विरोध पत्करून…