तरुणपणीच्या त्यांच्या ऊर्मी आजही कायम आहेत, हे त्यांच्या ताज्या चित्रप्रदर्शनातून समजतं.
तरुणपणीच्या त्यांच्या ऊर्मी आजही कायम आहेत, हे त्यांच्या ताज्या चित्रप्रदर्शनातून समजतं.
‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचं शंभरावं वार्षिक प्रदर्शन १६ जानेवारीपासून
कुलाब्याच्या ससून डॉकप्रमाणेच इथं ‘आर्ट फॉर ऑल’ हा दृश्यकला-उत्सव (३० डिसेंबपर्यंतच) सुरू आहे.
‘लाफिंग इन द व्हर्नाक्युलर’ हे या प्रदर्शनाचं नाव! त्यात २८ गाजलेल्या कलावंतांचा सहभाग आहे.
‘चौकट’ आणि ‘ओघळ’ ही दृश्य-वैशिष्टय़ स्वाती साबळे यांच्या बहुतेक चित्रांमध्ये आहेत.
मुंबईत एरवी ज्यांच्या कलाकृती दिसू शकतात असे कलावंत इथं नाहीतच.
नव्या गॅलरीत भरलेल्या प्रदर्शनाचे गुंफणकार (क्युरेटर)सुद्धा दिलीप डे हेच आहेत!
सुदर्शन शेट्टी या जगभर कीर्ती मिळवलेल्या विचारी दृश्यकलावंताचं प्रदर्शन. ते कुतूहल म्हणून तरी पाहाच.
‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ६ नोव्हेंबरच्या सोमवापर्यंत खुलं राहणार आहे.
‘जहांगीर’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ते भरलं आहे.
तिथे ‘द गिल्ड’ नावाची गॅलरी आहे. हे खासगी कलादालन मूळचं मुंबईचंच.
‘जहांगीर’च्या दुसऱ्या प्रदर्शन-दालनात सुधीर पटवर्धन यांची नवी चित्रं पाहायला मिळताहेत.