या प्रदर्शनातली आणखी एक महत्त्वाची कलाकृती म्हणजे क्लॉस वेबर यांची ‘सॅण्डफाऊंटन’.
या प्रदर्शनातली आणखी एक महत्त्वाची कलाकृती म्हणजे क्लॉस वेबर यांची ‘सॅण्डफाऊंटन’.
काही प्रश्नांना अशी टोकाची किंवा ‘काळय़ाचं काळं आणि पांढऱ्याचं पांढरं’ या थाटाची उत्तरं नसतात.
ध्रुवी यांनी या प्रदर्शनात अत्यंत गंभीर विषय हाताळला आहे.
भिंतीवर मांडलेले ते अनेक आकार एकसारखे आहेत, हे नीट पाहिल्यास कुणालाही कळू शकतं!
संजय सावंत हे प्रयोगशील अमूर्तकार असून त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन ३१ ऑक्टोबपर्यंतच सुरू राहणार आहे.
संजीव मिरजकर यांनी कशाचं चित्र काढलं आहे, हे लक्षात आल्यावर त्या चित्राबद्दल आपलेपणाच वाटू लागतो!
जू पार्थन यांचं नवं चित्रप्रदर्शन जर ‘जहांगीर’ मध्ये दोन आठवडय़ांपूर्वी लागलं होतं
विविध प्रकारे, पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवजोत यांनी आजवर अनेकदा केला आहे.
अगदी समीक्षकांच्याच दृष्टीनं पाहिलं, तर पहिलेपणाच्या खुणा या प्रदर्शनातून दिसतात.
भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानात (राणीबागेत) ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त हे प्रदर्शन भरलं आहे.
लक्ष्मण श्रेष्ठ हे आजच्या मुंबईकर अमूर्त चित्रकारांपैकी महत्त्वाचे आणि वयाने ज्येष्ठ चित्रकार.
मुंबईप्रमाणेच बडोद्यातही शिल्पकलेचं शिक्षण घेतल्यावर गेली दहाएक र्वष तो कलाकृती प्रदर्शित करतो आहे.