
शीतल गट्टाणी हे नाव गेली सुमारे २० र्वष ‘अमूर्त चित्रकर्ती’ म्हणून चित्रप्रेक्षकांना माहीत आहे.
शीतल गट्टाणी हे नाव गेली सुमारे २० र्वष ‘अमूर्त चित्रकर्ती’ म्हणून चित्रप्रेक्षकांना माहीत आहे.
पावसाळ्यात कुठली प्रदर्शनं असावीत, याच्या ठरावीक चाकोरीत खासगी गॅलऱ्या यंदा अडकलेल्या नाहीत.
राज्यभरच्या १४ कला महाविद्यालयांतील ६९ निवडक विद्यार्थ्यांचा सहभाग यंदाच्या प्रदर्शनात आहे.
कलाप्रेमी गॅलरीचालक, हा अभयचा लौकिक यापुढेही अनेकांच्या लक्षात राहील.
मुंबई ही अमूर्तवादी तैलचित्रांच्या ‘चळवळी’ची भूमी.
फोटोंमधली प्रतिमांची रचना चित्रांसारखीच दिसते
यंदा हा सहभाग कमी (१५ विद्यार्थी) असल्यामुळे प्रदर्शनाला सुटसुटीतपणा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या अनेक गोष्टी लोकांना कळाव्यात यासाठी या चित्रांचा दैनंदिन वापर होऊ लागेल.
प्रदर्शनाची एकूणएक मांडणी केवळ दृश्याधारित आहे.
या म्युझियमच्या आत शिरण्याचं तिकीट मात्र ७० रुपये आहे.
रंजीता कुमारी यांच्या कलाकृतींमध्ये रंगचित्र, शिल्प, मांडणशिल्प, व्हिडीओकला असं वैविध्य आहे.
दोन्ही गॅलऱ्या महत्त्वाच्या, म्हणून त्यांचा हा इतिहास-भूगोल सांगितला.