
डिसेंबर महिन्यात तालमी झाल्या आणि ३१ डिसेंबर या मोहनकाकांच्या अत्यंत लाडक्या तारखेला नाटक ओपन झालं.
डिसेंबर महिन्यात तालमी झाल्या आणि ३१ डिसेंबर या मोहनकाकांच्या अत्यंत लाडक्या तारखेला नाटक ओपन झालं.
मी एन. एस. डी.ची ऑफिशियल कागदपत्रं त्या दिवशी हॉस्टेलवरच विसरून मुंबईला परतलो.
वहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला.
तमाशात जशी एक ‘मावशी’ असते तसा या लोकांचा एक ‘कोऑर्डिनेटर’ असतो.
मी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला.
काही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले.
२००० साली मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दाखल झालो तेव्हा बज्जूभाई त्या संस्थेचे प्रमुख होते.
विनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते. पण मी आजही त्यांना ‘सर’च म्हणतो
एअरपोर्टवरून टॅक्सी करून थेट विशालच्या घरी निघालो. त्याचं घर मुख्य शहरापासून किंचित लांब होतं.