चिन्मय पाटणकर

Students should withdraw deposit fee paid
विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये भरलेले अनामत शुल्क दोन वर्षांत परत घ्या, नाहीतर…

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांत प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतली जाते. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी रक्कम परत घेत नाहीत.

university grants commission launches whatsapp channel
यूजीसीच्या व्हॉट्सॲप वाहिनीद्वारे शैक्षणिक घडामोडींची तत्काळ माहिती

तंत्रज्ञानाच्या नव्या काळात नव्या माध्यमाचा स्वीकार करत यूजीसीने व्हॉट्सॲप वाहिनी सुरू केली.

insurance scheme for higher education students in maharashtra
राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विम्याचे कवच

२० रुपयांत एक लाखाचा विमा मिळणार असून, विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत ४२२ रुपयांत दोन लाखांचे संरक्षण मिळणार आहे.

School Adoption Scheme, Education Minister Dipak Kesarkar, school adoption scheme for development, school adoption schem is not privatization
शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठीच शाळा दत्तक योजना; खासगीकरणाचा संबंध नसल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केवळ शाळांमधील पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठीच घेतलेला असून त्यात खासगीकरणाचा काहीही संबंध नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

ashram school students
पुणे : नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ७३ आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत आदिवासी स्मार्ट…

decision regarding integration of 12th and cet marks soon says education minister deepak kesarkar
बारावीचे गुण, सीईटीचे गुण एकत्रिकरणाबाबत लवकरच प्रस्ताव

या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

National Education Policy, Automated Permanent Academic Registry Card, APAR Card, Academic Information in APAR CARD
‘आधार’नंतर आता विद्यार्थ्यांचा ‘अपार’ क्रमांक

अपार आयडीद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे.

government scheme of foreign higher education
परदेशी उच्च शिक्षणाच्या शासकीय योजनेकडे राज्यातील विद्यार्थ्यांची पाठ

राज्य शासनातर्फे राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत यंदा पीएच.डी.साठी एक आणि पदव्युत्तर पदवीसाठी ३९ अशा एकूण…

yuvak kranti dal demands to Education Commissioner
शाळांजवळील पानटपऱ्यांवर कारवाई करा, युक्रांदची शिक्षण आयुक्तांकडे मागणी

शाळेजवळील पानटपरी हटवण्यासाठी महापालिकेला पत्र दिल्याच्या रागातून नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.

rahul narvekar
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर स्पष्ट बोलले, ‘आरोप, दबावाचा माझ्या निर्णयावर परिणाम नाही’

आमदार अपात्रतेप्रकरणी कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल. या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी प्रत्येकाची बाजू ऐकून घेण्यास वेळ लागेल.

rahul narvekar
‘राज्यातील आमदारांना देणार धडे…’ विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची घोषणा

महाराष्ट्रातील आमदारांसाठी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहकार्याने प्रशासन अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या