चार महिने नाटकाच्या तालमी चालल्या. नाटक बसवून पुरं झालं व प्रयोग कुठे करावा याविषयी चर्चा सुरू झाली
चार महिने नाटकाच्या तालमी चालल्या. नाटक बसवून पुरं झालं व प्रयोग कुठे करावा याविषयी चर्चा सुरू झाली
हुतात्मा चौकातून जरा पुढे आल्यावर डाव्या बाजूला ‘होमी मोदी’ नावाचा रस्ता जातो.
जी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं स्थान आहे
दुबेंनी मला माझे संवाद देऊन म्हटलं, ‘‘तू राजकन्या आहेस एवढंच लक्षात ठेव.
जवळच्या सर्वाना ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी लेखक शोधायला लागले.
आईने मला सेंट कोलंबा या इंग्रजी नावाच्या, पण मराठी माध्यमाच्या शाळेत माँटेसरीत भरती केलं.