
Bengaluru : एका कार चालकाने सिगारेटच्या वादातून दुचारीस्वरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.
गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive
Bengaluru : एका कार चालकाने सिगारेटच्या वादातून दुचारीस्वरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Odisha Woman Killed by Adopted Daughter: तीन वर्षांच्या मुलीला रस्त्यावरून उचलून एका महिलेने दत्तक घेऊन मोठे केले. पण मुलीने आईचाच…
एका निवृत्त सर्जनला ३ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आईस्क्रीमचा कोन खाताना एका महिलेला त्यात पालींच शेपूट आढळलं ज्यानंतर तिने या संबंधीची तक्रार केली होती.
मुंबईतली धक्कादायक घटना समोर, आईने तक्रार करताच नराधम बापाला अटक
मुलाने वडिलांची गळा दाबून केली हत्या आणि अपघाती मृत्यू झाल्याचं भासवलं; पण सीसीटीव्हीमुळे भांडाफोड झाला आणि पोलिसांनी अटक केली.
एका चार्टर्ड अकाउंटंटला त्यांच्या स्वत:च्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीने तब्बल १.५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बांदा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्याच ३ महिन्यांच्या मुलाची आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
बनावट नावाने ओळखला जाणारा व्यक्ती कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी गुजरातमधील वलसाड येथे जात होता.
Bulandshahr : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
IVF Pregnancy Stillbirth Case: रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे दोन नर्सनी व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांकडून सूचना घेऊन एका गर्भवती महिलेवर उपचार केले.…
भीमा नदीत आणि एका विहिरीत आढळले होते एकाच कुटुंबातल्या सात जणांचे मृतदेह, भावाच्या कुटुंबानेच चुलत भावाचं कुटुंब संपवलं.