
कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील लुधियाना कोर्ट स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive
कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील लुधियाना कोर्ट स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विम्याचे २ कोटी रुपये मिळावेत म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करण्याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये आपच्या नेत्यांचे २० मोबाईल चोरीला, गुन्हा दाखल!
पीडितेचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी मंगळवारपासून बेपत्ता होती
मार्च महिन्यापासून इमारतीच्या गच्चीवर कबुतरांना पकडून त्यांच्या मांसविक्रीचा हा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप
‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे.
“आफताबने श्रद्धाची अंगठी दुसऱ्या गर्लफ्रेंडला दिली होती. पण ती अंगठी…”
भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२००२ गुजरात दंगलींंदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तेव्हा २१ वर्षीय बिल्किस पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका तत्कालीन सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर आहे
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या २४ वर्षीय तरुणाने २० वर्षीय तरुणीवर केला बलात्कार
आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीनंतर पोलिसांनी आता नार्को चाचणीची तयारी करत आहेत