क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

atiq ahmed news
Video: …अशी झाली अतिक अहमदची हत्या! पुन्हा प्रवेश, पुन्हा कोसळले दोघं; न्यायालयीन आयोगाने उभा केला तोच प्रसंग

अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाली, तो प्रसंग न्यायालयीन आयोगाने पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये उभा केला (रीक्रिएशन ऑफ क्राईम सीन!)

amritpal singh supporters in anti national activities
अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून घेतलं ताब्यात, लंडनला पळून जाण्याच्या होती तयारीत

गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत.

police-beaten
दोन रिक्षाचालकांकडून वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात मारहाण, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईत दोन रिक्षाचालकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Atiq-Ahmed-3
कोणावर १५ गुन्हे… तर कोण गेलंय तुरूंगात, अतिक-अशर्रफच्या हल्लेखोरांच्या गुन्ह्यांची कुंडली; जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आला होता.

atiq ahmed shod dead
Atiq Ahmed Shot Dead: “अचानक गोळ्यांचा आवाज झाला, ते दोघं…”; अतिकची हत्या झाली, तेव्हा नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक घटनाक्रम!

कुख्यात गँगस्टर अतिक अहमदची एखाद्या चित्रपटातील सीन वाटावा अशा पद्धतीने प्रयागराजमध्ये खुलेआम हत्या करण्यात आली आहे.

woman accused
‘…अन् ‘तो’ रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत आढळला’; ‘एक्स बॉयफ्रेंड’ला धडा शिकवण्यासाठी तरुणीचं विचित्र कृत्य

एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी विचित्र कृत्य केलं आहे.

crime news
डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी पत्रकार बनला अट्टल घरफोड्या; २० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद

एक उच्चशिक्षित तरुण डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी चक्क अट्टल घरफोड्या बनला.

teacher arrested in minor school girl rape
नागपूर: शाळकरी मुलीवर शिक्षकाकडून अत्याचाराचा कळस, ४ महिन्यांपासून सुरू होतं विकृत कृत्य

नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

farmer tractor accident
हृदयद्रावक: रस्त्यावरील खड्डा चुकवताना मृत्यूशी झाली भेट; कांदा विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

drugs
मुंबईत कोकेन तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, विमानतळावरून २० कोटींचे अमली पदार्थ जप्त

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने बुधवारी मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या