छोटा राजनचा शार्पशूटर खान मुबारकचा मृत्यू; हत्या, लुटमार, दरोड्याचे ४४ गुन्हे होते दाखल!
गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive
छोटा राजनचा शार्पशूटर खान मुबारकचा मृत्यू; हत्या, लुटमार, दरोड्याचे ४४ गुन्हे होते दाखल!
तरुणीचा मृतदेह नागरिकांना तलावात रक्ताने माखलेला आढळून आला.
मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकला आहे.
रविवारी रात्री न्यूयॉर्कमधील सिरॅक्युज भागात हिंसाचाराची घटना घडली आहे.
पोलिसांनी तात्काळ दिलीपला रुग्णालयात दाखल केलं होतं, पण…
मीरा रोड सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपी मनोज सानेचे पोलीस तपासात धक्कादायक दावे!
कोल्हापुरात एका सराफाच्या दुकानात चार जणांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या झाल्याची घटना समोर आली. यावर पीडितेच्या भावाने प्रतिक्रिया देत…
मीरारोडमध्ये घडलेल्या सरस्वती वैद्य हत्या प्रकरणाचं दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची काही बाबती साधर्म्य असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. यावर आता पीडित तरुणीच्या वडिलांनी…
आरोपी मनोज सानेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईतील सावित्रीबाई फुले नावाच्या सरकारी वसतिगृहात आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या विवस्त्र मृतदेहाचं गूढ एका चावीने उलगडलं.