आरोपी पती रोज पत्नीबरोबर दारू पिऊन वाद घालायचा, अशी माहिती समोर आली आहे.
गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive
आरोपी पती रोज पत्नीबरोबर दारू पिऊन वाद घालायचा, अशी माहिती समोर आली आहे.
CBI Raid Sameer Wankhede : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते.
स्कूटर चालवताना हेल्मेट न वापरल्याने एका व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आहेत. नेमके कसे? वाचा सविस्तर…
३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या विकृताला अखेर दोषी ठरवण्यात आलं.
नागपुरात १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
अमेरिकेतील भयावह घटनेत भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील तिहार कारागृहात मंगळवारी (२ मे) गुंड टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा VIDEO समोर आला आहे.
धावत्या रेल्वेतील हत्येचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
पीडित तरुण त्याच्या वर्गमैत्रिणीबरोबर गप्पा मारत होता. त्याचवेळी…
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे.
पीडित मुलीच्या आईने ४० वर्षीय व्यक्तीकडून २ लाखांचं कर्ज घेतलं होतं.