क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

crime
फेसबुकवर तरुणीबरोबर मैत्री, भेटण्यासाठी रुमवर बोलावलं अन्…; शिक्षकाबरोबर घडला धक्कादायक प्रकार

शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एका दाम्पत्यासह ४ आरोपींना अटक केली आहे.

teacher raped female student
“तुझ्यापासून मुलगा हवाय”, पुत्र प्राप्तीसाठी विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा वारंवार बलात्कार

विद्यापीठातील प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला तब्बल एक वर्ष नरकयातना दिल्या आहेत.

American airlines
आधी वाद घातला मग भारतीय व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघुशंका, अमेरिकन एअरलाइन्समधील प्रकार

एका भारतीय प्रवाशाने सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

liquor smuggling
अवैध दारू तस्करीसाठी तरुणांचा कहर; सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू होतं काळं कृत्य

सॅनिटरी पॅडच्या आडून लाखोंची दारू तस्करी; धुळे पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक

atiq ahmed news
Video: …अशी झाली अतिक अहमदची हत्या! पुन्हा प्रवेश, पुन्हा कोसळले दोघं; न्यायालयीन आयोगाने उभा केला तोच प्रसंग

अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाली, तो प्रसंग न्यायालयीन आयोगाने पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये उभा केला (रीक्रिएशन ऑफ क्राईम सीन!)

amritpal singh supporters in anti national activities
अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून घेतलं ताब्यात, लंडनला पळून जाण्याच्या होती तयारीत

गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत.

police-beaten
दोन रिक्षाचालकांकडून वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात मारहाण, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईत दोन रिक्षाचालकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Atiq-Ahmed-3
कोणावर १५ गुन्हे… तर कोण गेलंय तुरूंगात, अतिक-अशर्रफच्या हल्लेखोरांच्या गुन्ह्यांची कुंडली; जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आला होता.

atiq ahmed shod dead
Atiq Ahmed Shot Dead: “अचानक गोळ्यांचा आवाज झाला, ते दोघं…”; अतिकची हत्या झाली, तेव्हा नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक घटनाक्रम!

कुख्यात गँगस्टर अतिक अहमदची एखाद्या चित्रपटातील सीन वाटावा अशा पद्धतीने प्रयागराजमध्ये खुलेआम हत्या करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष