क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

murder case
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या

डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका ५१ वर्षीय महिलेनं तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. पण…

Satyendar Jain in prison cell CCTV viral
VIDEO: ‘मालिश’नंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर, तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

१० मिनिटांचा हा व्हिडीओ १२ सप्टेंबरचा आहे. पलंगावर आराम करत असताना तीन लोकांशी संवाद साधताना जैन या व्हिडीओमध्ये दिसत आहेत

Indian Railways
Bihar: बोगदा खोदून चोरलं रेल्वेचं आख्खं डिझेल इंजिन, चोरट्यांनी लढवलेली शक्कल पाहून पोलीसही अवाक

या प्रकरणात बरौनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे

Sharaddha Murder Case Aftab
Aftab Lie Detector Test: बालपण, श्रद्धाबरोबरचं डेटींग, त्या रात्री काय घडलं, हत्यार अन्…; आफताबला विचारण्यात आले ५० प्रश्न

Aftab Poonawala Polygraph Test: प्रश्न इंग्रजीत विचारण्यात आले आणि त्याने उत्तर मात्र हिंदीत दिली

Toyah Cordingley Murder Case Rajwinder Singh Arrested
५ कोटी ३० लाखांचं बक्षिस असलेल्या आरोपीला दिल्लीत अटक; २४ वर्षीय तरुणीची हत्या करुन पत्नी, मुलांना ऑस्ट्रेलियात सोडून काढलेला पळ

Toyah Cordingley Case: चार वर्षांपासून सुरु असलेला शोध दिल्ली पोलिसांची कारवाईमुळे संपुष्टात

Crime
६७ वर्षीय प्रियकराला सेक्स करतानाच आला हार्टअटॅक, गर्लफ्रेंडने पती आणि भावाला फोन करुन बोलावलं अन्…; पोलीसही चक्रावले

प्लास्टिकच्या पिशवीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, सेक्स करताना मृत्यू झाला होता मृत्यू

Rahul Gandhi
२०० CCTV, सहा शहरं, लॉजवर छापे अन्…; राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा नरेंद्र सिंह सापडला

या व्यक्तीने काँग्रेसच्या कार्यक्रमालाही हजेरी लावल्याची माहिती समोर आलीय

Amit Shah on Sharaddha Murder Case Mumbai Police
Shraddha Murder: ‘त्या’ तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांचीच होणार चौकशी? शाह म्हणाले, “तेव्हा तेथे आमचं सरकार नव्हतं, मात्र…”

आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धाचा १८ मे रोजी गळा दाबून हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले

Shraddha Walkar Murder Case
Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताब पूनावालाने एक, दोन नव्हे तर…; तपासात धक्कादायक खुलासा

मृतदेह कापण्यासाठी कथितपणे वापरलेल्या करवतीचा पोलिसांकडून शोध सुरु

Bihar Rape Accused Sit Ups
पाच उठाबशा काढ आणि जा! बिहारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

बलात्काराच्या आरोपीला पाच उठाबशा काढायला लावल्या; बिहारमध्ये पंचायतीची अजब शिक्षा

Amit Shah on Sharaddha Murder Case
Shraddha Murder Case: अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “श्रद्धाची हत्या करणाऱ्याला…”

दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर बोलतानाच अमित शाह यांनी या प्रकरणासंदर्भात केलं भाष्य

shraddha applied to the police in 2020 that aftab is going to kill me and throw into pieces
Shraddha Murder Case: “पोलिसांनी किमान आफताबला…”, माजी पोलीस अधिकाऱ्यांचे तपासावर ताशेरे!

श्रद्धाच्या ‘त्या’ पत्रावर नवी मुंबईतील पोलिसांनी तातडीने कारवाई का केली नाही? माजी पोलीस अधिकाऱ्यांचे परखड सवाल!

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या