डी. शिवानंदन

Central investigation agency interfering aggressively within local police investigation
स्थानिक पोलिसांच्या ‘हद्दी’त आता केंद्रीय तपास यंत्रणांची दादागिरी…

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा अधिक शक्तिशाली झाल्या असून त्यांच्यापुढे राज्य आणि शहर पोलीस दलांचे अस्तित्व त्यांच्या सावलीपुरते मर्यादित राहिले आहेत.