राज्यातील कुक्कुटपालन उद्योगाला मागील दोन वर्षांपासून खाद्याच्या दरवाढीचा फटका बसत आहे.

जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार म्हणाले,की २०२० मध्येच चीनने द्राक्ष निर्यातीबाबत दिशानिर्देश दिले होते.