
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कृषी खात्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी खर्चाचे निकष आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ठरविण्यात आले होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कृषी खात्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी खर्चाचे निकष आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ठरविण्यात आले होते.
मुक्त आयात देशातील बाजाराची गरज भागवेल, पण कडधान्य आधारित शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत येईल काय?
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीमाल निर्यात धोरण लकव्याचा फटाक बसला आहे.
करडई आणि जवसाचे तेल आरोग्यादायी मानले जाते. मात्र, बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या आदेशानुसार मेट्रोने तोडल्या जाणाऱ्या झाडांचे तळजाई टेकडीवर पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला
निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.
झाडांच्या आडोशाला बसून गांजा, सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात
मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यात कपात केली, तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होणार आहे.
तळजाई टेकडीवर हमखास मोर दिसणारी तीन-चार ठिकाणे आहेत. या ठिकाणी काही वन्यप्रेमी पक्ष्यांना खाद्य टाकतात.
शेतकऱ्यांना प्रति अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महागाईच्या झळा देशातल्या पोल्ट्री व्यवसायाला देखील बसू लागली असून यातून उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे.
सांगोला एके काळचा बारमाही दुष्काळी तालुका पण, या तालुक्याला डाळिंब नावाचे ‘भगवे’ सोने गवसले अन् ओसाड माळराने हिरवीगार झाली.