या भौगोलिक मानांकन मिळवण्यात महाराष्ट्राचा देशातील वाटा मोठा असला तरी त्याचे थेट फायदे किती मिळतात हा प्रश्नच आहे.
या भौगोलिक मानांकन मिळवण्यात महाराष्ट्राचा देशातील वाटा मोठा असला तरी त्याचे थेट फायदे किती मिळतात हा प्रश्नच आहे.
राज्यातील गूळ व्यवसाय संघटित नसल्यामुळे नेमके उत्पादन किती होते याची माहिती मिळत नाही.
युक्रेन- रशिया युद्धाचा एक परिणाम म्हणजे गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत
देशातील गोदामे गव्हाने भरली आहेत आणि आता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू आहे.
राज्यातील सव्वीस शेतीमालांना आजवर भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रात दुग्ध व्यवसायामध्ये सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते, त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखानदारीचा क्रमांक लागतो
राज्यातील कुक्कुटपालन उद्योगाला मागील दोन वर्षांपासून खाद्याच्या दरवाढीचा फटका बसत आहे.
जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.
जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार म्हणाले,की २०२० मध्येच चीनने द्राक्ष निर्यातीबाबत दिशानिर्देश दिले होते.